अमरावती: घटस्फोट झालेल्या पत्नीवर चाकू हल्ला, नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
घटस्फोट झालेल्या पत्नीवर चाकू हल्ला झाल्याची घटना नागपूर येथे पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून दोन वर्षांपूर्वी घटस्फोट होऊन पती-पत्नी वेगळे झाले तरी तो तिचा पाठलाग करतो दरम्यान न्यायालयाने त्याला घराचा ताबा दिला त्या घरातून तिला त्याने निघून जाण्यास सांगितले तिने नकार दिला असता त्याच्यावर चाकू हल्ला केला घर खाली केले नाही तर पुन्हा मारायला येईल अशी धमकी दिली. महिलांना नागपूरकडे दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे .