Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: मोक्ष लॉजवर पोलिसांचा दुसर्‍यादा धाडसी छापा; तीन पीडित महिलांची सुटका, तिघांवर गुन्हा

Jalna, Jalna | Jun 4, 2026
जालना शहरातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉज येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाने धाडसी कारवाई करत तीन पीडित महिलांची सुटका केली. गुरुवार दि. 4 जून रोजी स.10 वा. च्या माहिती नुसार या प्रकरणी लॉज मालक, मॅनेजर व एका ग्राहकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजारच्या डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना मोक्ष लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.
जालना: मोक्ष लॉजवर पोलिसांचा दुसर्‍यादा धाडसी छापा; तीन पीडित महिलांची सुटका, तिघांवर गुन्हा - Jalna News