पालघर: तलासरीत आमदार विनोद निकोले यांची विजयाची भव्य रॅली
तलासरीत आमदार विनोद निकोले यांची भव्य रॅली करण्यात आली होती. आमदार विनोद निकोले डहाणू विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते. तारपा नृत्य सादर करून महिलांनी आनंद लुटला.