जालना: जालना शहरातील पाणी, कचरा, अतिक्रमण व मोकाट जनावरांच्या समस्यांवर आयुक्त अंजली शर्मा यांची भूमिका स्पष्ट
Jalna, Jalna | Jun 12, 2026 जालना शहरातील विविध नागरी समस्या, विकासकामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण तसेच मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. शुक्रवार, दि. 12 जून रोजी आयुक्तांच्या दालनात आयोजित बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी शहरातील नागरिकांच्या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर उत्तर देताना आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितले की, शहरातील ज्या भागांमध्ये अद्यापही नागरिकांना नियम