Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

सिल्लोड: घाटनांद्रा येथे अल्पवयीन मुलीचे गळफास घेऊन आत्महत्या सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद

आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आठवीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 14 वर्षे तरुणीने स्वतःच्या घरात गफस घेतला होता सदरील मुलीला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र सदरील मुलीच्या मृत्यू झाला असल्याने याची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस यांना देण्यात आली होती सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे पोलीस घटनेचा तपास करीत आहे