नगर: जात पडताळणी समिती कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर प्रमाणपत्रासाठी द्यावे लागते लाज पैसे घेताना महिलेस पकडले
अहिल्यानगरच्या जात पडताळणी समिती कार्यालयात दोन-तीन महिने उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत जो पैसे देईल त्याला लगेच प्रमाणपत्र दिले जाते याचा मोठा पुरावाच आता समोर आला आहे कुणबी जातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी एका व्यक्तीला वीस हजारांची लाख लागून तरजोडी आण ती 18000 ची लाख स्वीकारताना या कारल्याचे म्हणून काम करणाऱ्या महिलेला नगरच्या लाखच पदक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे