लाखांदूर: विरली बुद्रुक येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले; महसूल विभागाची कारवाई ,लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल
वैनगंगा नदी घाटातून ऐवदरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करत असलेला एक ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला ही कारवाई तारीख 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील या कारवाईनंतर लाखांदूरचे नायब तहसीलदार डी के दका त्यांच्या तक्रारीवरून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी तालुक्यातील समीर शरण बोकडे वय 23 रान या आरोपी विरुद्ध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे