भोकरदन: चोरीला गेलेली दुचाकी दुचाकीसह चोरट्याला भोकरदन पोलिसांनी बाजारपेठेतून घेतले ताब्यात
आज दिनांक 9जून 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना गुप्त खबरा मिळाली होती की काही दिवसांपूर्वी शहरातून चोरीला गेलेली पल्सर कंपनीची दुचाकी ही भोकरदन शहर परिसरात फिरत आहे यावेळी पोलिसांनी सापळा रोखून त्यात एका चोरट्याला दुचाकी सहज ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस ठाणे येथे काल दिनांक 8जून रोजी आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई व तपास सुरू केला आहे.