आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे यासह विविध मागण्यांसाठी कंञाटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Dharashiv, Dharavshiv | Aug 28, 2025
धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय सेवेत समायोजन करावे यासह बदली धोरण राबवावे,वेतन वाढ करावी यासह विविध...