निफाड: *प.पू. भगरीबाबा मंदिरात अकराशे दिप प्रज्वलीत करून दीपोत्सव संपन्न*
दहा वर्षांपासून राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचा दरवर्षी
Niphad, Nashik | Oct 18, 2025 *प.पू. भगरीबाबा मंदिरात अकराशे दिप प्रज्वलीत करून दीपोत्सव संपन्न* दहा वर्षांपासून राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचा दरवर्षी उपक्रम लासलगाव (वार्ताहर) : दीपावली म्हणजे लख्ख दिव्यांचा दीपोत्सव. लखलखत्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी, प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदाला उधाण आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव.