नागपूर शहर: चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अंबाझरी पोलिसांनी घेतले ताब्यात
12 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अंबाजरी अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर स्थित राहुल खोब्रागडे यांच्या क्लिनिकमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.