डासमुक्त गडचिरोलीसाठी आमचे पाऊल! 🦟🚫
आज दिनांक १८/०२/२०२६ रोजी, 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील कोरची तालुक्यातील बोटेकसा PHC अंतर्गत येणाऱ्या मासेली, जमणारा, बोदालदंड, कायमूल आणि उईके टोला या गावांमध्ये
डासमुक्त गडचिरोलीसाठी आमचे पाऊल! 🦟🚫 आज दिनांक १८/०२/२०२६ रोजी, 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील कोरची तालुक्यातील बोटेकसा PHC अंतर्गत येणाऱ्या मासेली, जमणारा, बोदालदंड, कायमूल आणि उईके टोला या गावांमध्ये IEC वॅनद्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले: ✅ डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे व उपाय. ✅ 'कंटेनर सर्व्हे' आणि साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन.