Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचे हाल; अंडरग्राउंड नाल्याचे चेंबर ब्लॉक, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुर्गंधी व डासांचा

Jalna, Jalna | Jun 17, 2026
प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचे हाल; अंडरग्राउंड नाल्याचे चेंबर ब्लॉक, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुर्गंधी व डासांचा कहर.. प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचे हाल; अंडरग्राउंड नाल्या तुंबला, नागरिकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे – "नगरसेवकांच्या टांगा पलटी आणि घोडे फरार झालेले दिसत आहेत!.. प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांचा आता एकच प्रश्न आहे – प्रशासन आणि नगरसेवक जागे होणार कधी? की एखादी गंभीर साथरोगाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच यंत्रणा हलणार?..