पाटोदा: मांजेरी घाट येथे शाळेच्या बंद खोलीत आढळला गुटख्याचा साठा, 14 लाख 42 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
Patoda, Beed | Aug 24, 2025
जिथे ज्ञानाचे धडे दिले जातात, त्याच विद्येच्या मंदिराला गुन्हेगारीचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील...