गेवराई: गेवराई तहसील कार्यालयात पंचायत समिती 18 गणांची आरक्षण सोडत जाहीर
Georai, Beed | Oct 13, 2025 गेवराई तहसील कार्यालयात पंचायत समिती 18 गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे सदरील आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी जाहीर केली यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार संदीप खोमणे नाईब तहसीलदार मॅडम व अनेकांची उपस्थिती होती. बाग पिंपळगाव सर्वसाधारण रेवकी सर्वसाधारण) अत्तरखाली बु सर्वसाधारण तलवाडा सर्वसाधारण जातेगाव अनुसूचित जाती [महिला]रोहिथक नागरिकाचा मागास प्रवर्ग, शिरसदेवी नागरिकाचा मागास प्रवर्ग