धामणगाव रेल्वे: वाघोली येथील सोयाबीन पिका वर रोगाचा प्रादुर्भाव, उभे पिके पडले पिवळे ,सर्वेक्षणाचे आदेश द्या , तहसीलदार यांना निवेदन
Dhamangaon Railway, Amravati | Sep 3, 2025
वाघोली येथील शेतकरी व ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, सदस्य यांचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे की, सतत...