Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

बुलढाणा: दाताळा येथील 18 वर्षीय युवती हरविली

Buldana, Buldhana | Nov 5, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील दाताळा येथील 18 वर्षीय युवती 4 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.दाताळा येथील कु . शुभांगी नवलसिंग डाबेराव ही 18 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

MORE NEWS