मोर्शी: अवयव दान सप्ताहाचे निमित्ताने मोर्शी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन, जयस्तंभ चौकात पथनाट्यातून दिली माहिती
Morshi, Amravati | Aug 14, 2025
आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता, मोर्शी शहरात अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अवयव दानाची व्यापक...