वणी: स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती माहिती
Wani, Yavatmal | Nov 3, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची माहिती विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत वनी विधानसभा अध्यक्ष राजू निमसटकर यांनी दिली