पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेले कत्तलखाने सोमवारी (दि. 5) पोलिस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.तिसगाव येथे गोवंशची हत्या केली जात असल्याचे पोलिस कारवाईत सातत्याने पुढे आले आहे. हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता तिसगाव येथे दोन समाजांत तेढ निर्माण होऊ नये, म्हणून तेथील येथील क