सातारा: शाहुनगर भागात जय सोशल फाउंडेशन चे
"खोटं बोलायचं नाही"पाणी ऑपरेशन
Satara, Satara | Oct 21, 2025 मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता सातारा शहरातील शाहुनगर भागात जय सोशल फाउंडेशन चे "खोटं बोलायचं नाही"पाणी ऑपरेशन राबविण्यात आले. समस्या जानून घेण्यात आल्या.