दिग्रस: दिग्रसच्या अरुणावती धरणाचे ३ गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Digras, Yavatmal | Aug 30, 2025
दिग्रस शहरासह तालुक्यात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली....