Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
No video available

तुळजापूर: केंद्रातील सरकार हे उद्योगपती धार्जिने; तुळजापूर येथे बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची टीका

Tuljapur, Dharavshiv | Jul 6, 2025
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आई तुळजाभवानीचे सहा जुलै रोजी आठच्या सुमारास दर्शन घेतले व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार करत नाही हे सरकार उद्योगपती धार्जिने असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

MORE NEWS