जालना: हिवर्डी शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध;
हरिभाऊ उगले अध्यक्ष, भगवान भुतेकर उपाध्यक्ष
Jalna, Jalna | Apr 19, 2026 हिवर्डी शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध; हरिभाऊ उगले अध्यक्ष, भगवान भुतेकर उपाध्यक्ष ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी निर्धार.. आज दिनांक 19 रविवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील हिवर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी हरिभाऊ दत्तात्रेय उगले तर उपाध्यक्षपदी भगवान आप्पासाहेब भुतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शांततापूर्ण आणि एकमताने झालेल्या या निवडीमुळे गावात समाध