पालघर: शिवसेना शिंदे गटात डहाणू, तलासरी येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश
शिवसेना शिंदे गटात पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी येथील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत झडपोली येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका व पक्ष संघटना वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आलेm याप्रसंगी शिवसेना सिंध्य गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.