देऊळगाव राजा: रविवारी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत तांत्रिक दुरुस्तीसाठी शहर विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल महावितरण कार्यालयाची माहिती
⚡ सूचना ⚡ महावितरण शहर विभाग - देऊळगाव राजा. दि २७ सष्टे ५ वा प्रसिद्धी पत्रक जाहीर 33/11 के.वी. उपकेंद्र (सब-स्टेशन) देऊळगाव राजा मधील उपकरणांचे तातडीचे दुरुस्तीचे कामाकरिता रविवार दिनांक :- 28 सप्टेंबर 2025 या दिवशी उपकेंद्रातून 11kV फिडर चा विज पुरवठा बंद राहणार आहे. वेळ :- सकाळी 09=00 ते दुपारी 03=00 पर्यंत करिता सर्व विजग्राहक यांच्या माहितीस्तव. टिप :- कामाच्या गरजेनुसार 11 KV फिडर बंद व चालू करण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी.