शहादा: अनरद गावाजवळ ॲपेरिक्षा पलटी, अपघातात २ जण जख्मी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा सारंगखेडा रस्त्यावर अनरद गावाजवळ दुपारी चारच्या सुमारास ॲपेरिक्षा क्र. एम एच ३९ डी ८९० चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. अपघातात चालक व महिला दोघेही गंभीर जखमी झाले आहे.