खामगाव: नटराज गार्डन जवळ दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या एका इसमाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
नटराज गार्डन जवळ दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या एका इसमाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान गुन्हा दाखल केला आहे.खामगाव शहरातील नटराज गार्डन जवळ शेख हनीफ शेख फरीद वय 39 वर्षे रा. फुकटपुरा, चांदमारी हा दारू पिऊन धिंगाणा करत असताना खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ. तौसीफ खान मेहबुब खान यांना मिळून आला व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .