पेठ: बसस्थानच्या नवीन बांधकामाची चौकशी करण्याची भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली निवेदनाव्दारे मागणी #jansamasya
Peint, Nashik | Oct 16, 2025 पेठ आगाराच्या आवारात नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या बसस्थानकाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात असून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.