बदनापूर: काजळा येथे शेतशिवारात पावसाने नुकसान पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांसमोर शेतकऱ्यान लोटांगण घेत मदतीची मागणी
Badnapur, Jalna | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील काजळा येथे शेत शिवारात रात्री झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बदनापूरचे प्रभारी तहसीलदार हेमंत तायडे हे आपल्या बदकासह आले असतात गाजरा येथील शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतात पाण्यात लोटांगण घेत तहसीलदारांसमोर नुकसानीची भरपाई ची मागणी केली आहे व उशिरा का आले असे म्हणत नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.