वेळापूर तालुक्यातील सुसरी येथे एका चाळीस वर्षे जमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली रवी मोतीराम गेडाम 40 असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.