जळगाव जामोद: पिंपळगाव काळे येथून 18 वर्षे तरुणी बेपत्ता, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल
पिंपळगाव काळे येथून 18 वर्षे तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसात देण्यात आली आहे. सदर तरुणी घरी कोणाला काही एक न सांगता करून निघून गेली आहे असे अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर तरुणीचा पोलीस शोध घेत आहे.