करवीर: जिल्ह्यातील ४३ मंडलात अतिवृष्टी; संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Karvir, Kolhapur | Aug 19, 2025
गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. तर 43 मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सध्या सर्वच नद्या...