अकोला: सकल ओबीसी आरक्षण बचाव मधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची एकाची प्रकृती खालवली
Akola, Akola | Sep 17, 2025 अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पाच जणांनी आमरण उपोषण गेल्या तीन दिवसापासून सुरू केलं असून त्यापैकी एकाची प्रकृती ही खालवली आहे दरम्यान डॉक्टरांनी त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रही पाचपैकी राजेश ढोमणे यांनी घेतला आहे दरम्यान त्यांनी माध्यम अशी बोलतानाही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.