वाशिम: राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी ठरणार - बाबाराव खडसे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी श.प.)
Washim, Washim | Oct 17, 2025 राज्य शासनाने शेतकऱ्यांविषयी चुकीचे धोरण सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी काळी दिवाळी ठरणार असून राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव खडसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली यावेळी बोलताना खडसे म्हणाले)