Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेचा बुलडोझर; शहरात विशेष हटाव मोहीम सुरू.. मामा चौक ते उडपी हॉटेल, तर बाजार चौक, भ

Jalna, Jalna | May 18, 2026
जालन्यात अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेचा बुलडोझर; शहरात विशेष हटाव मोहीम सुरू.. मामा चौक ते उडपी हॉटेल, तर बाजार चौक, भाजीमंडी, टटूपुरा अतिक्रमणमुक्त; जालना मनपाची दोन पथकांसह धडक कारवाई करणार.. आज दिनांक 18 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने जालना महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून, आज दि. १८ मे २०२६ रोजी शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करण्यात येणार आहे.
जालना: जालन्यात अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेचा बुलडोझर; शहरात विशेष हटाव मोहीम सुरू.. मामा चौक ते उडपी हॉटेल, तर बाजार चौक, भ - Jalna News