मानगाव: माणगांव-बामणोली-खरवली या मार्गावरील पुलाच्या बांधकामाच्या कामाचे उद्घाटन खा.तटकरे यांच्या हस्ते उदघाटन.
माणगाव तालुक्यातील माणगाव - बामणोली- खरवली या रस्त्यावरील पुलावरील बांधकामाचे उदघाटन रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रकल्पामुळे परिसरातील गावांचे दळणवळण सुकर होणार असून, स्थानिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व गतीमान होईल असे त्यावेळी तटकरे यांनी सांगितले .