शिरोळ: कुरुंदवाड पालिकेसमोर आंदोलनाच्या चौथ्या दिवशी घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न #Jansamasya
Shirol, Kolhapur | Apr 26, 2025
कुरुंदवाड शहराची बहुचर्चित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले असून यानंतर...