तुळजापूर: तुळजाभवानी मंदीरातील संवर्धनाचे काम सुरक्षेवीना सुरू, भाविकांनी व्यक्त केली नाराजी
Tuljapur, Dharavshiv | Aug 1, 2025
तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचे काम सुरक्षेवीना सुरू असल्याने भाविकांना त्रास होत आहे.मंदिराच्या शिळांची कापणी उघड्यावरच...