लोहा: माळाकोळी येथे दोन घरात घरफोडी करून चोरट्याने 3 लाख 79 हजाराचा मुद्देमाल केला लंपास तर तिसऱ्या घरातही चोरीचा केला प्रयत्न
Loha, Nanded | Oct 28, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळाकोळी येथे दि 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री बारा ते सकाळी सहाच्या दरम्यान यातील फिर्यादी हे सासरवाडी येथे गेले असता घराचे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील नगदी व सोन्याची दागिने किमती एक लाख 99 हजार रुपयाचा तसेच यातील साक्षीदार नामे रमेश राठोड यांचे घरातील नगदी 1 लाख 80 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला व व साक्षीदार नामे अविनाश चव्हाण यांचे घरात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.याप्रकरणी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरू