रेतीची अवैध वाहतूक करणारे मॅक्स पिकप वाहन पांढरकवडा पोलिसांनी जप्त केले ही कारवाई पोलिसांनी ढोकी बस स्थानक येते दिनांक 27 ऑक्टोबर रोजी केली याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केळापूर: रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी मॅक्स पिकप जप्त ढोकी बस स्थानक येथील घटना - Kelapur News