Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

मोताळा: तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार संजय गायकवाड यांनी केली पाहणी

Motala, Buldhana | Nov 2, 2025
मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या शेती नुकसानीची २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आमदार संजय गायकवाड यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व १ लाख रुपयांची तातडीची मदत दिली.तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी शिवसेना नेते विजय अंभोरे, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

MORE NEWS