तेली समाजा बांधवातर्फे शहरातील मुख्य मार्गाने श्री संत संताजी महाराज जयंती निमित्त आज दि 8 डिसेंबर ला 5 वाजता काढण्यात आली शोभायात्रा.यावेळी ढोल ताशाच्या गजरात महिला व पुरुष बांधवांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन गात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता तसेच या शोभा यात्रेत जिजाऊ व झाशीची राणी ची वेशभूषा करून रॅलीत महिलाचा सहभाग होता.