30 जानेवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील परवेज नगर गली नंबर 8 येथे अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. या प्रकरणाचे सविस्तर माहिती पीडित परिवाराने दिली असून आरोपीला अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची मागणी पीडित परिवाराने केली आहे.