चोपडा: चुंचाळे या गावातील इसमाने घेतला मामलदा कर्जांना शेत शिवारात गळफास,चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Aug 15, 2025
चोपडा तालुक्यात चुंचाळे हे गाव आहे.या गावातील रहिवाशी अवधूत विठ्ठल कोळी वय ४७ या इसमाने मामलदा कर्जाना शेत शिवारात गळफास...