अंबरनाथ: अंबरनाथ द्वारली गावातील जागेची पहाणी, फरार आरोपींचा शोध साठी ठाणे गुन्हे शाखेचे पथक तयार
द्वारली गावातील जागेची पहाणी, फरार आरोपींचा शोध साठी ठाणे गुन्हे शाखेचे पथक तयार,आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी यांच्या शोध कशाप्रकारे करावा यासाठी क्राईम ब्रँच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिटिंग सुरू