विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे शाळा प्रशासनाकडून आणि बस कंत्रात दाराकडून सीसीटीव्ही बाबत नियमाची पालम मल्ली होत असल्याचा आरोप करत आज दिनांक 16 डिसेंबर रोजी युवा सेना शिंदे गटातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.