करवीर: मोक्कातील जामिनावर आलेल्या व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस कंदलगाव येथून अटक; एलसीबीची कारवाई
Karvir, Kolhapur | Aug 29, 2025
मोका गुन्ह्यातील जामिनावर आलेल्या व खुनाचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी शुभम हळदकर याला कंदलगाव येथून अटक केली असल्याची...