भारतीय जनता पार्टी,राळेगाव तालुक्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती च्या निमित्ताने एकता पदयात्रा* *नियोजन* बैठकीचे आयोजन भारतीय जनता पार्टी कार्यालय राळेगाव येथे आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते या बैठकीला जिल्हा महामंत्री, तालुका अध्यक्ष, अभियान संयोजक- सहयोजक,जिल्हा पदाधिकारी, तालुका महामंत्री, उपस्थित होते.