जालना: बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर
‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISW
Jalna, Jalna | Jul 30, 2026 बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती आज दिनांक 30 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जागतिक बाल तस्करी विरोधी दिनानिमित्त ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, जालना (ISWS) यांच्या संयुक्त विद्यमाने जालना रेल्वे स्थानकावर बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान